स्वकर्तृत्वातून स्वराज्य निर्माण करणारे, अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती करणारे, सिंहासनाधीश्वर ,महाराजाधिराज आदरणीय छत्रपती श्री.शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा !#shivrajyabhishek #kinwatvidhansabha2024 #kinwat #mahur #avinashrathod