#मांडवी_किनवट_सर्कल_दौरा…

#मांडवी_किनवट_सर्कल_दौरा…

आज दि. 07/08/2024

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी मजबूत करण्यासाठी #मांडवी#किनवट सर्कल दौरा करत असताना #भिलवाडी गावाला भेट देऊन गावातील सरपंच श्री रवी मंगाम, उपसरपंच श्री श्रीकांत सलाम, संजय कुमरे, किशोर आडे यांची भेट घेऊन गावातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *