आज तालुका #माहूर येथे येणाऱ्या 2024 किनवट माहूर विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टी मधून इच्छुक उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा माझ्या तर्फे पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली. उपस्थित सर्व पत्रकार बंधूचे आभार
ॲड. अविनाश राठोड
जिल्हा उपाध्यक्ष भाजपा नांदेड उत्तर
९८३३३९९६६६
#BJP4Maharashtra#kinwatvidhansabha2024#avinashrathod#DevendraFadnavis