#बेंदीतांडा#किनवटआज दि. 24/07/2024
गाव #बेंदीतांडा#किनवट येथील स्व. जयवंतराव अनंतराव राठोड यांचे दीर्घ आजारामुळे दि. 22/07/2024 निधन झाले होते, त्यांच्या राहत्या घरी आज सांत्वनपर भेट दिली व भाजप किनवटविधानसभा तर्फे शोक प्रकट केले सोबत त्यांचे मोठे बंधू श्री उत्तम महाराज, पत्रकार ईश्वर जाधव, बळवंत राठोड, संदीप जाधव, प्रकाश चव्हाण, मांगीलाल चव्हाण…
ॲड. अविनाश राठोड
जिल्हा उपाध्यक्ष भाजपा नांदेड उत्तर
९८३३३९९६६६