आज दि. 23/07/2024
गाव #कमठाळा आणि #कमठाळातांडा, तालुका #किनवट येथे गाव भेट आणि साडी वाटप कार्यक्रम गावकर्यांमार्फत आयोजित करण्यात आले. अविनाश भाऊ तर्फे महिला भगिनींना साडीवाटप करून भाजप महायुती सरकारच्या लाडली बहीण योजना, 3 सिलेंडर अश्या विविध योजनाची माहिती देण्यात आली सोबत श्री संतोष चनमानवर, राज नाईक, अतिश पवार, गावातील नारायण पाटील कराळे, नागोराव भरकडं, राजू घोडाम, तुकाराम जाधव, प्रवीण पाटील कराळे, राजाराम याट्टेवाड, घनश्याम पाटील कराळे, सुनील उईके, अरविंद जाधव, सुरेश कराळे, विठ्ठल मडावी, लक्ष्मण देवसरकर, गणेश भरकडं व शेकडो लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद सदर कार्यक्रमाला दिल्या बद्दल सर्वांचे मनापासून आभार
Kishor Balasaheb Deshmukh