दि. 23/07/2024
किनवट शहरातील प्रथीष्टीत उद्योजक श्री अजय चाडावर यांच्या घरी श्री निशांत चाडावर व सुरेश कांचलवार यांच्या वतीने माझे सत्कार करण्यात आले व सामाजिक राजकीय विषयावर चर्चा झाली सोबत किनवट शहर अध्यक्ष संतोष चनमनवार, राज नाईक.
Kishor Balasaheb Deshmukh
#avinashrathod #kinwatvidhansabha2024