सर्व युवा मंडळींना माझं एक सल्ला आहे. आपल्या मनात जे ध्येय गाठायचे आहे त्याचीच तयारी पूर्ण ताकदीने करा कोणाच्या सांगण्यावरून मन विचलित करू नका. आपली ताकद आणि कौशल्य आपल्यालाच माहित असते.
नाहीतर फुकटचे सल्ले देणारे भरपूर आहेत, मला पण रोज कोणी न कोणी सांगतो की पहिले जिल्हापरिषद कर मग आमदारकीच विचार कर… मी त्यांना एकच उत्तर देतो जर तुमचा मुलगा किंवा मुलगी IAS/IPS अधिकारी बनायची तयारी करत असेल तर त्यालाही तुम्ही पहिले बेटा चपराशी/हवालदार हो मग IAS बनायचे स्वप्न बघ असेच सल्ले देतो का? नाही ना!
स्वप्न मोठ बघा आणि त्याला पूर्ण करण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करण्याची तयारी ठेवा… यश नक्कीच मिळेल!
सोबत एक रिपोस्ट करत आह