आज दि. 30/08/2024
आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी संघटन मजबूत करण्यासाठी #गुंडवळ तांडा येथे भेट देऊन गावकऱ्यांची समस्या जाणून घेऊन त्या बद्दल तोडगा काढण्याचा प्रयत्न केलं त्यावेळी सरपंच रामेश्वर किसन जाधव, रोहिदास राठोड, परसराम राठोड, श्रीराम राठोड, गणेश चव्हाण, दिलीप पवार,राहुल राठोड, उद्धव जाधव, आतिश चव्हाण, किरण जाधव, राजू राठोड,प्रमोद चव्हाण, आश्विन पवार,दादाराव राठोड, गजानन कराळे,गजानन राठोड, अंकुश जाधव,ओंकार राठोड, बाळू जाधव, गोपाल आडे, निकेश पवार, निलेश पवार,विकी राठोड, विकास राठोडz रमेश राठोड, युवराज आडे, उमेश राठोड, विश्वजीत चव्हाण, अजय आडे, आदित्य चव्हाण,गोपाल जाधवz नितेश जाधव,नितेश पवार विशाल राठोड उमेश पवार वैभव राठोड उमेश राठोड, अक्षय चव्हाण, सोमनाथ आडे उपस्थित