महाराष्ट्र शासन “संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजनेच्या” *मराठवाडा विभाग संयोजक* म्हणून मला जबाबदारी दिल्याबद्दल महाराष्ट्राचे आरोग्यदूत माझे मार्गदर्शक श्री रामेश्वर भाऊ नाईक यांचे मनापासून आभार. बंजारा समाजाला समृद्धीच्या वाटेवर नेण्यासाठी या महत्वकांशी योजनेचा पुरेपूर वापर करून दिलेली जिम्मेदारी पूर्ण इमानदारीने पार पाडण्याचे आश्वासन देतो…