आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र भाऊ फडणवीस आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे, संत बाबुसिंग महाराज यांच्या प्रमुख उपास्थितीत महाराष्ट्राचे आरोग्यदूत श्री रामेश्वर नाईक यांनी आयोजित बंजारा समाजाचे विषय मार्गी लावण्यासाठी बंजारा समाजातील सर्व प्रमुख संत, समाज सेवक आणि नेते यांची ऐतिहासिक आणि सकारात्मक बैठक पार पडली.
#kinwatvidhansabha2024#तांडासमृद्धीयोजना#BJP4Maharashtra#avinashrathod