आज भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आ. नरेंद्र भाई मोदी सलग तीसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून ऐतिहासिक शपत ग्रहण समारोह पार पडल्यावर समस्त भारतीय जनता पार्टी माहूर परिवारातर्फे ढोल ताशे आणि आतिष बाजी करून जल्लोष साजरा केला #kinwatvidhansabha2024 #NarendraModi #KINWAT #mahur #avinashrathod
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान
Posted by
raj naik
June 11, 2024
Last updated on June 11, 2024