भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेद्र भाई मोदीजी यांची महत्त्वकांक्षी आणिलोकउपयोगी योजना “जल जीवन मिशन” ही किनवट आणि माहूर तालुक्यामध्ये अनेक गाव तांड्यात शेकडो कोटी रुपये खर्चे करून राबविण्यात येत आहे परंतु शेकडों कोटी रुपये खर्च करून राबविण्यात येणाऱ्या या योजनेमध्ये भष्टाचार आणि निकृष्टदर ज्याचे काम होत असून सर्व कामे रखडलेले असल्यामुळे या विषयी मा. सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट यांच्या कडे चौकशीची मागणी करून सदर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे असे निवेदन दिले ॲड. अविनाश गोविंद राठोडजिल्हा उपाध्यक्ष भाजपा नांदेड उत्तर #NarendraModi #bjpmahararashtra #kinwatvidhansabha2024 #avinashrathod #kinwat #mahur

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान

आज भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आ. नरेंद्र भाई मोदी सलग तीसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून ऐतिहासिक शपत ग्रहण समारोह पार पडल्यावर समस्त भारतीय जनता पार्टी माहूर परिवारातर्फे ढोल ताशे आणि…