देशाचेच नाहीतर जगाचे लोकप्रिय नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन 💐 आयेगा तो मोदी ही..Narendra Modi Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Sudhakar Bhoyar BJP Maharashtra #LokSabhaElections2024 #NarendraModi #PhirEkBaarModiSarkar #bjpmahararashtra Posted by raj naik June 12, 2024
Avinash Rathod #AvinashRathod #kinwatअविनाश राठोड #83 #mahur#kinwatmahur Posted by raj naik June 12, 2024
आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त जपान बुद्धिष्ट मंदिरामध्ये जाऊन नतमस्तक झालो…बुद्धिपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा! #बुद्धपौर्णिमा #अविनाशराठोड #avinashrathod #किनवटविधानसभा2024 Posted by raj naik June 12, 2024
माझे सहकारी मित्र, तरुण तडफदार भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री संदीप राठोड यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा 💐आई रेणुका माता आणि सेवालाल माहाराज यांच्या आशीर्वादाने उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना Avinash Rathod Posted by raj naik June 12, 2024 अविनाश राठोड
उदासीन अखाडा चे परम पूज्य गुरु श्री गुरमीत बाबा यांना आज भेटून आशीर्वाद घेण्याची संधी महाराष्ट्राचे आरोग्यदूत आमचे मित्र, मार्गदर्शक श्री रामेश्वर भाऊ नाईक यांच्यामुळे मिळाली…#kinwatvidhansabha2024 #avinashrathod #KINWAT #mahur #udasinakhada #rameshwarnaik #bjpmahararashtra Posted by raj naik June 12, 2024