दिनांक 29/ 08 /2024
आज जलधारा सर्कल दौरा करताना जलधरा गावातील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक इस्लापूर श्री बापूराव झिंगारे यांची काही दिवसापूर्वी दोन चाकी वरून अपघात झाले होते, त्यांच्या राहत्या घरी भेट देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली…सोबत अनिल पवार
#kinwatvidhansabha2024#avinashrathod#BJP4महाराष्ट्र#किनवट#माहूर