भारतीय जनता पार्टी माहुर तालुका विस्तारीत अधिवेशन बुधवार ठिकाण – माहूर येथे पार पडली. अधिवेशनाला आमदार भिमराव केराम साहेब,
सुधाकर दादा भोयर( हदगाव विधानसभा प्रमुख), अविनाश भाऊ राठोड ( जिल्हा उपाध्यक्ष),
संध्याताई राठोड (महिला मोर्चा अध्यक्ष), किसन मिरासे सर (जिल्हा सरचिटणीस), राजेंद्र केशवे सर , अनिल वाघमारे (प्रदेश कार्यकारणी सदस्य), पदमाताई गिरे (प्रदेश कार्यकारणी सदस्य), तालुका सरचिटणीस अपील बेलखोडे, पुरुश्योत्तम लांडगे(माहूर शहरध्यक्ष), गोपू महामुने ( नगरसेवक) , विनायक मुसळे ( युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ) जोतीराम राठोड, विजय आमले काका, पक्षातील इतर कार्यकर्ते उपस्थित
#किनवटविधानसभा#avinashrathod#kinwatvidhansabha2024#bjpmahararashtra