दि. 07/08/2024
आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी संघटन मजबूत करण्यासाठी मांडवी सर्कल दौरा करत असताना मोहाडा(दरसावंगी) गावाचे बूथ प्रमुख श्रीनिवास राठोड ,हिंगोली लोकसभा प्रभारी प्रवीणजी श्रीमनवार,मांडवीचे बूथ प्रमुख संतोष श्रीमनवार गणेश उईके उपसपंच पाटोदा यांची भेट घेतली.