पुढारी “पोलिटिकल आयकॉन”

पुढारी “पोलिटिकल आयकॉन”

दि. 31/07/2024

#पुढारी वृत्तपत्राने त्यांच्या #महाराष्ट्र#विधानसभा निवडणूक स्पेशल एडिशन मध्ये “किनवट माहूर विधानसभेतून भारतीय जनता पार्टीतील उदा्योंमुख युवा नेतृत्व” म्हणून माझी मुलाखात आज प्रसिद्ध करण्यात आले त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आशा करतो की किनवट माहूर विधानसभेतील जनता माझी दिलेली माहिती आणि मला या विधानसभेची धुरा हातात मिळाल्यास मी काय काय कामे करू इच्छितो हे सविस्तर पणे मांडण्यात आले असून आपण सर्व वाचाल अशी आशा करतो …🙏

Devendra Fadnavis

Chandrashekhar Bawankule

Pankaja Gopinath Munde

Ashok Chavan

Sanjay Kaudge

Ramdas Patil

Sudhakar Bhoyar

Kishor Balasaheb Deshmukh

Mohan Chavan

Gajanan Ghuge – गजानन घुगे

BJP Maharashtra

#kinwatvidhansabha2024#DevendraFadnavis#BJP4Maharashtra#avinashrathod#pudharinews

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *