आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी मजबूत करण्यासाठी #मांडवी#किनवट सर्कल दौरा करत असताना #पळशी गावातील प्रतिष्ठित भाजपा तालुका उपाध्यक्ष श्री संजीव रेड्डी यांची त्यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली.
#kinwatvidhansabha2024#bjpmahararashtra#avinashrathod#mahur#KINWAT
#kinwatvidhansabha2024#kinwat#mahur#bjpmahararashtra#avinashrathod